Ferfar #407 · वझर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बॅंक शा औरंगाबाद
लिहून देणार : आप्पासाहेब नामदेव तांगडे व ईश्वर आप्पासाहेब तांगडे रा.वझर यांनी रक्कम रुपये 506000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10,23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बॅंक शा औरंगाबाद यांचेकडील पत्र दि;26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 506000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.