सातबारा Watch

← सावखेडा

Ferfar #378 · सावखेडा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
संदीप बबनराव चौधरी
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदुरवादा, लिहुन देणार : अरुण अशोक पारे गट नंबर/ सर्वे नंबर 228 यांनी दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण अशोक पारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.