सातबारा Watch

← शिरेसायगाव

Ferfar #1713 · शिरेसायगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
हरिदास रामदास गायकवाड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बोरवेल नोंद करणे : जमीन मालक कल्याण भिमराव आवारे रा सिरेसायगाव ता गंगापुर यांनी अर्ज देवून कळविले की , सिरेसायगाव शिवारातील गट नं 28 मध्ये यांनी त्यांच्या हिस्स्यात एक स्वतंत्र बोरवेल खोदलेला आहे . स्थळ पाहणी करून पंचनामा केला असता बोरवेल दिसून आला.करिता नोंद घेण्यात आला .जाहीर प्रगटन काढले .नोंद मंजूरीस्तव सादर.