सातबारा Watch

← जाखमाथा

Ferfar #3715 · जाखमाथा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
गजेंद्रकुमार दत्तराव सोनटक्के
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा श्रीरामपुर गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर भाऊसाहेब खर्डे रा. जाखमाथा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6002-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1320000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर भाऊसाहेब खर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1320000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.