सातबारा Watch

← मुदेशवाडगांव

Ferfar #1795 · मुदेशवाडगांव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
विजय रामनाथ गिरबोने
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोअरवेल नोद – अर्जदार उमेश लक्ष्मण सुंब यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे मुददेशवाडगाव येथे गट नबंर 72 मध्ये अर्जदार यांचे नावे शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे सदर बोअरवेलची नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे अर्जदार यांचे नावे एक स्वंतत्र बोअरवेल ची नोद घेतली फक्त.