Ferfar #1277 · मालुंजा बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- प्रियंका ठमाजी खटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
रुखमनबाई रमेश काळे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मालुंजा बु शिवारातील गट नं.89 क्षेत्र 2.0000 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.