सातबारा Watch

← नांदेडा

Ferfar #2450 · नांदेडा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
उपेंद्र रामराव देवकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअरवेल नोंद: गणेश सिताराम मते राहणार नांदेडा यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे नांदेडा शिवारातील गट.न 36 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक नविन स्वतंत्र बोअरवेल खोदलेला आहे. त्या बोअरवेलची नोंद 7/12 त होण्यासाठी त्यांचा अर्ज,स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.