सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #15064 · गंगापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
33/1/अ
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : दि वैजापूर मर्चंट को-ऑप बँक शाखा गंगापूर लिहून घेणार : सुमंत चांगदेव तांबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 33/1/अ तपशिल : प्रमाणे सुमंत चांगदेव तांबडे यानी दि वैजापूर मर्चंट कॉ ऑप बँक ली शाखा गंगापूर तर्फे राजू एकनाथ फल्ले यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12691 सुमंत चांगदेव तांगडे यांचे नावे र रु २००००००/- सिद्धिविनायक मोटर्स प्रो संकेत राजेंद्र व्यास साठी बोजा - 12693 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.