Ferfar #15071 · गंगापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/2
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार नानासाहेब पांडुरंग मिसाळ रा गंगापूर ता गंगापूर शिवारात सर्वे क्र 227/2 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून त्याची 7/12 नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार नानासाहेब पांडुरंग मिसाळ यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.