सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #15072 · गंगापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
229/1
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्जदार शेकनाथ रामराव सातपुते रा गंगापूर ता गंगापूर शिवारात सर्वे क्र 229/1 मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून त्याची 7/12 नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार शेकनाथ रामराव सातपुतेयांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.