Ferfar #15080 · गंगापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/1
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार बबन माधव सातपुते रा गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांची मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 222/1मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक विहीर खोदली असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार बबन माधव सातपुते यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.