Ferfar #15082 · गंगापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार सुरेश पांडुरंग लगड रा गंगापूर ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 252 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक विहीर खोदली असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार सुरेश पांडुरंग लगड यांच्या नावे स्वतंत्र विहीर नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्ताव सादर.