Ferfar #15097 · गंगापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/फ
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : दि वै.को.ऑप.बँक शाखा गंगापूर ,
लिहून देणार : कविता आशीष चावन रा. गंगापुर यांनी दि वै.को.ऑप.बँक शाखा गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 236 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/फ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि वै.को.ऑप.बँक शाखा गंगापूर यांचेकडील पत्र क्रमांक 236 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.