सातबारा Watch

← सुलतानपुर (गुरुधानोरा )

Ferfar #1440 · सुलतानपुर (गुरुधानोरा )

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अश्विनी बंडु निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे सुलतानपुर ( गुरुधानोरा ) शिवारातील गट नं 54 मध्ये क्षेत्र 0.7200 हे.आर., पो.ख. 0.0400 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.