सातबारा Watch

← आंबेवाडी

Ferfar #3589 · आंबेवाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
64/ड
Talathi
गजेंद्रकुमार दत्तराव सोनटक्के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअरवेल व विहीर नोद – अर्जदार संदीप प्रेमचंद राजपुत व स्वरूपचंद प्रेमचंद राजपुत यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे आंबेवाडी येथे गट नबंर 64/ड मध्ये अर्जदार यांचे नावे शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक समाईक बोअरवेल खोदला आहे तसेच एक समाईक विहीर खोदली आहे सदर बोअरवेल व विहीरीची नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे अर्जदार यांचे नावे एक समाईक बोअरवेल व विहीरीची नोद घेतली फक्त.