Ferfar #1203 · फाजलपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- स्नेहा सुनिलपंत कथलकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वैजापूर मर्चन्टस को ऑप बँक लि. वैजापूर, शाखा गंगापूर, तर्फे श्री. चंद्रकांत मच्छिंद्र आवारे
गहाणखत लिहुन देणार : मिना रमेश सुवर्णकर ,मीनाबाई रमेश सुवर्णकर रा. फाजलपुर यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5736-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिना रमेश सुवर्णकर ,मीनाबाई रमेश सुवर्णकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कृष्णा ज्वेलर्स प्रोप्रायटर कृष्णा रमेश सुवर्णकार (खाता क्रमांक :- 281) ,
कृष्णा ज्वेलर्स प्रोप्रायटर कृष्णा रमेश सुवर्णकार (खाता क्रमांक :- 742) ,
कृष्णा ज्वेलर्स प्रोप्रायटर कृष्णा रमेश सुवर्णकार (खाता क्रमांक :- 742) ,