Ferfar #6296 · शेकटा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- सरिता प्रदीप पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : केनरा बॅक शाखा बिडकीन
गहाणखत लिहुन देणार : परमेश्वर विठ्ठल भवर रा. शेकटा यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7062-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर विठ्ठल भवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.