Ferfar #1758 · औरंगपुर बुट्टेवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-19
- Objection until
- 2026-08-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1
- Talathi
- अनिता गोपीचंद मुजमुले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/07/2026
अर्जदार:- शेख जमादार शेख सरदार
रा. तारू पिंपळवाडी,ता. पैठण, जि. छ.संभाजीनगर
अर्जदार यांनी अर्जासोबत,मा. जिल्हा न्यायालय औरंगाबाद यांचे आदेश दि.12/06/2026 सादर करून कळविले आहे कि, औरंगपूर-बुट्टेवाडी शिवारातील गट नंबर 49/1 मधील त्यांच्या नावे इतर अधिकार सदरी मा. जिल्हा न्यायालय औरंगाबाद यांच्या आदेशानुसार फेरफार क्र. 1740 ने फेडरल बँक लिमिटेड यांची बोजा नोंद घेण्यात आली होती मात्र आता त्यांनी मा, न्यायालयाने दिलेल्या कालावधी मध्ये बँकेसाठी न्यायालयात one Time settelement रक्कम रुपये 2,30,000/-( अक्षरी दोन लाख तीस हजार फक्त) भरणा केले आहे. त्यानंतर Spl Dkst No.78/2011 हे प्रकरण खारीज करण्याबाबत निशाणी क्र. 26 वर अर्जदार यांनी केलेल्या अर्जानुसार, मा. न्यायालयाने दि.12/06/2026 रोजी सदरील प्रकरण 78/2011 खारीज केली आहे.त्यामुळे अर्जदार यांनी बोजा नोंद कमी करावी अशी विनंती अर्ज सादर केला आहे. सबब बोजा नोंद कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली, सादर कागदपत्र दप्तरी दाखल असेल. नोंद मन्जुरीस्ठव वरिष्ठांना सविनय सादर.