Ferfar #1770 · औरंगपुर बुट्टेवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- अनिता गोपीचंद मुजमुले
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार:- संगीता बबन सुर्यनारायण व सिद्धार्थ बबन सुर्यनारायण.
रा.तारू पिंपळवाडी,ता.पैठण,जि.छ.संभाजीनगर.
अर्जदार यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे औरंगपूर- बुट्टेवाडी शिवारातील गट नं. 55 मध्ये त्यांचे नावे 0 हे 0.80 आर जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक सामाईक बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेल ची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज,शपतपत्रासह पंचनामा दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.