सातबारा Watch

← जैनपुर

Ferfar #2027 · जैनपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
भाग्‍यश्री बाबूराव मिटके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वि.का.सो.धुपखेडा लिहून घेणार : चंद्रकलाबाई सुभाष वाघचौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : वि.का.सो.धुपखेडा यांचा बोजा रक्कम रू .16250/- चंद्रकला सुभाष - 509 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.