सातबारा Watch

← थेरगांव

Ferfar #3567 · थेरगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
32/4
Talathi
अनंत जी शिंदे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 बोअरवेल नोंद :- हनुमान श्रीमंत लबडे यांनी थेरगाव शिवारातील गट नंबर 32/4 मधील त्यांच्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्ज पेपरवर स्थळ पाहणी करून बोअरवेल नोंद घेण्यात आली.