सातबारा Watch

← थेरगांव

Ferfar #3578 · थेरगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
अनंत जी शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : थेरगाव वि.का.सेवा सह.संस्था ली.थेरगाव लिहून घेणार : चांद्खा कादरखा पठाण रा.थेरगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी थेरगांव तारण बोजा रक्कम रू 18000/- चाँदखाँ - 1541 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.