Ferfar #1627 · दिंन्नापुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- भाग्यश्री बाबूराव मिटके
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
इंदुबाई अंकुशराव आरबड यांनी मौजे दिन्नापुर शिवारातील गट नं.44 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1358 क्षेत्र 1.0600 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.4777 दि.19/06/2026 दु.नि.पैठण त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
एकनाथ बाबासाहेब खाटिक यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.