सातबारा Watch

← चौऱ्याहत्तर जळगांव

Ferfar #3038 · चौऱ्याहत्तर जळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
शितल शामराव निकम
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि , पैठण लिहून देणार : नितिन शेषराव एरंडे रा. चौऱ्याहत्तर जळगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 4823 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 104 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.