Ferfar #3039 · चौऱ्याहत्तर जळगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- शितल शामराव निकम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार अशोक गंगाराम एरंडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे 74 जळगाव शिवारातील गट नंबर 120 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे सातबारा च्या इतर अधिकारात बोअरवेल ची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बॉंड वरील शपथपत्र सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात अशोक गंगाराम एरंडे यांच्या नावे एक बोअरवेल ची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर