सातबारा Watch

← चौऱ्याहत्तर जळगांव

Ferfar #3043 · चौऱ्याहत्तर जळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
शितल शामराव निकम
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार संजय सुदाम जगधने यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे 74 जळगाव शिवारातील गट नंबर 252 मध्ये एक सामाईक बोअरवेल घेतली आहे सातबारा च्या इतर अधिकारात बोअरवेल ची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बॉंड वरील शपथपत्र सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात भाऊसाहेब सुदामराव जगधने,कान्हू सुदामराव जगधने,संजय सुदामराव जगधने यांच्या नावे सामाईक बोअरवेल ची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.