सातबारा Watch

← चौऱ्याहत्तर जळगांव

Ferfar #3044 · चौऱ्याहत्तर जळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
शितल शामराव निकम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : कडूबाई नानासाहेब हाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 204 तपशिल : शाखा बिडकीन चा ९८००० बोजा कडूबाई नानासाहेब व नानासाहेब भुजंगराव कडे - 1935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.