सातबारा Watch

← चौऱ्याहत्तर जळगांव

Ferfar #3049 · चौऱ्याहत्तर जळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
11, 265, 266, 8
Talathi
शितल शामराव निकम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वि.वि.का.से.सो. 74 जळगांव लिहून घेणार : बद्रीनाथ मुरलीधर गटकळ ,कडुबाळ मुरलीधर गटकळ आलकाबाई बद्रीनाथ गटकळ यांनी सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : वि.वि.का.से.सो 74 जळगांव चा कर्ज बोजा रुपये 13000/- कडुबाळ मुरलिधर - 1512 सर्व्हे क्रमांक :8,11, 266 वि.वि.का.से.सो 74 जळगांव चा कर्ज बोजा रुपये 26000/- बद्रीनाथ मुरलिधर - 1512 सर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : वि.वि.का.से.सो 74 जळगांव चा कर्ज बोजा रुपये 6500/- अलकाबाई बद्रीनाथ - 1512 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे