सातबारा Watch

← शहापुर मानेगाव

Ferfar #1074 · शहापुर मानेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
शितल शामराव निकम
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बिडकीन गहाणखत लिहुन देणार : शोभाबाई आबासाहेब खणसे रा. शहापुर मानेगाव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7639-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1043000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभाबाई आबासाहेब खणसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1043000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.