सातबारा Watch

← खामजळगांव

Ferfar #1358 · खामजळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
शितल शामराव निकम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महिंद्र होम फायनास औरंगाबाद लिहून घेणार : लक्ष्मण रावसाहेब लाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : महिंद्र होम फायनास औरंगाबाद चा बोजा १२०००० लक्ष्मण रावसाहेब लाटे कडे - 853 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.