Ferfar #3788 · लोहगांव बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- पंडित काकडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
स्वतंत्र बोअरवेल
जमीन मालक चंद्रभान यमाजी भवर यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, बोअरवेलचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायांकित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे लोहगांव बु. शिवारातील ग.नं. 264 मध्यें एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये चंद्रभान यमाजी भवर यांचा एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.