Ferfar #3791 · लोहगांव बु.
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- पंडित काकडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
स्वतंत्र विहीर
जमीन मालक रुख्मणबाई विष्णु भवर यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, विहीरीचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायांकित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे लोहगांव बु. शिवारातील ग.नं. 120 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असुन सदर विहीरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये रुख्मणबाई विष्णु् भवर यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.