सातबारा Watch

← ब्रम्हगव्हाण

Ferfar #1319 · ब्रम्हगव्हाण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
पंडित काकडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 स्‍वतंत्र बोअरवेल जमीन मालक जनाबाई नामदेव तेजीनकर यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, बोअरवेलचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायां‍कित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे ब्रम्हगव्हाण शिवारातील ग.नं. 13/1 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असुन सदर बोअरवेलची नोंद 7/12 च्‍या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये जनाबाई नामदेव तेजीनकर यांचा एक स्वतंत्र बोअरवेल अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.