सातबारा Watch

← ब्रम्हगव्हाण

Ferfar #1324 · ब्रम्हगव्हाण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
पंडित काकडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वाटणीपत्र खाली दर्शविलेले वाटणीपत्र दिनांक 30/10/2026 रोजी करण्यात आले. वाटुन देणारः- प्रशांत अशोक राऊत रा. बिडकीन (पती) स.नं. 13/2 क्षेत्र 01 हे 51 संपुर्ण वाटुन घेणारः- निकीता प्रशांत राऊत रा. बिडकीन (पत्नी) स.नं. 13/2 क्षेत्र 01 हे 51 संपुर्ण संमती देणारः- 1) अशोक भुजंगराव राऊत रा. बिडकीन (वडील) 2) नंदा अशोक राऊत रा. बिडकीन (आई) वरीलप्रमाणे झालेली क्षेत्राची वाटणी ही त्यांच्या कौटुंबीक गरजेनुसार जमीनीच्या् व्य्वस्थापनेच्या उद्देशाने हिंदु एकत्र कुटुंब पध्दतीप्रमाणे पतीने त्यांच्या पत्नीस शेतजमीन वाटुन दिली. अर्ज, वाटणीपत्र व इतर कागदपत्रे सादर केल्यावरुन क्षेत्राच्या वाटणीची नोंद घेण्यात येवुन जाहीर प्रगटन काढण्यात आले.