Ferfar #3879 · मुलाणी वाडगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/4
- Talathi
- प्रियंका ज्ञानेश्वर महाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री.सुग्राबी यासीन शहा राहणार लोहगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता मौजे मुलाणी वाडगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 28/4 एकूण क्षेत्र 1 हे 56 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे , ,करिता सबब नोंद मंजुरीस्तव सादर.