सातबारा Watch

← ढाकेफळ

Ferfar #2872 · ढाकेफळ

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
अनिता गोपीचंद मुजमुले
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड शाखा पैठण , पैठण जि छ. संभाजीनगर लिहुन देणार : ज्योती कैलास सिसोदे रा. ढाकेफळ गट नंबर/ सर्वे नंबर 156 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 6786 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती कैलास सिसोदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6786 दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.