Ferfar #953 · तारु पिपळवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/3
- Talathi
- प्रियंका ज्ञानेश्वर महाले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
रजिस्टर खरेदी खत क्रमांक 309 दि 12/01/2026 नुसार छाया रोहिदास थोटे व स्वाती सोपान थोटे यांच्या मालकीच्या 2 बोअरवेल चा संपूर्ण हक्क व विहिरीचा चार आणे हक्क जमीन खरेदी करून घेणार मोहनलाल काकुराम मोटवानी व संदीप नंदलाल मोटवानी यांच्या नावे नोंदवण्यात आला.करिता सबब नोंद मंजुरीस्तव सादर.