सातबारा Watch

← तारु पिपळवाडी

Ferfar #956 · तारु पिपळवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52/3
Talathi
प्रियंका ज्ञानेश्वर महाले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : शिवाजी नागरी सहकारी बँक लि पैठण, पैठण लिहून देणार : अर्जून रघूनाथ रा. तारु पिपळवाडी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8232 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवाजी नागरी सहकारी बँक लि पैठण यांचेकडील पत्र क्रमांक 224 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.