Ferfar #1523 · नायगव्हाण
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- चंद्रकांत भगवानराव काळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
लिहुन देणार:-
अभय चंद्रकांत देशमुख ,विनय चंद्रकांत देशमुख ,स्मिता रामचंद्र इंगळे - -(खाता क्रमांक33) यांचे गट/सर्व्हे क्रमांक42, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे विहीर स्वतञ चंद्रकात देविदास देशमुख त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर केशव राघुडे , (खाता क्रमांक :-2284)गट/सर्व्हे क्रमांक 42 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी विहीर स्वतञ ज्ञानेश्वर केशव राघुडे
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6806 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 368000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.