Ferfar #475 · खंडेवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- चंद्रकांत भगवानराव काळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चितेगाव
लिहून घेणार : सोमीनाथ कचरु देसाई `
यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : प्रमाणे सोमीनाथ कचरु देसाई यानी संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चितेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 394 दिनांक 09/12/2021 रोजी संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चितेगाव चा सोमीनाथ कचरु देसाई ` यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा क्र 434/2026/2027 दिनांक 19/10/2026 व रिक्न्व्हेन्स दु.नि पैठण दस्त क्र 7893 दि 10/06/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.