सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #2228 · बाभुळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
चंद्रकांत भगवानराव काळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी , शाखा चितेगाव लिहुन देणार : मुन्शी उस्मान शेख रा. बाभुळगांव गट नंबर/ सर्वे नंबर 174 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8243 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुन्शी उस्मान शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 426/2026/27 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.