सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #2234 · बाभुळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
चंद्रकांत भगवानराव काळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद बोअरवेल एक स्वतंत्र अनिल निवृत्ती नरवडे यांचा मौजे बाभूळगाव ता.पैठण शिवारातील गट क्रमांक 67 मधील खातेदार अनिल निवृत्ती नरवडे यांनी तलाठी साझा चितेगाव यांचे कडे अर्ज दिलेवरून जायमोक्यावर पंचलोक मंडळी यांना बोलावुन पंचनामा करण्यात आला.पंचानी सांगितले की सदर बोअरवेल हा श्री.अनिल निवृत्ती नरवडे यांचा बोअरवेल स्वतंत्र आहे.त्यात इतर कोणाचा ही हक्क नाही.करिता अर्ज व पंचनामा आणि शपथपत्रा आधारे बोअरवेल नोंद घेण्यात आली.