सातबारा Watch

← चितेगांव

Ferfar #5036 · चितेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
चंद्रकांत भगवानराव काळे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- सागर विलास सातपुते प्लॉट नं 105 (खाता क्रमांक14130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सचिन विजयसिंग राजपूत प्लॉट नं 105 , (खाता क्रमांक :-14258)गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6675 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी व तसेच छत्रपती संभाजी नगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण / टाऊन प्लॅनिंग यांच्या कार्यालयाकडून पत्र जा क्र नंबर AMRDA/LF/2025/APL/00582 दिनांक 31/05/2025 नुसार अकृषिक दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.