सातबारा Watch

← चितेगांव

Ferfar #5051 · चितेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
चंद्रकांत भगवानराव काळे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- भगवान गंगाधर कांबळे प्लॉट नं 35 (खाता क्रमांक14150) गट/सर्व्हे क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भाग्यश्री भगवान कांबळे प्लॉट नं 35 , (खाता क्रमांक :-14240)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7557 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.