सातबारा Watch

← चितेगांव

Ferfar #5053 · चितेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
चंद्रकांत भगवानराव काळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- झैतून बी मोहम्मद फारुख प्लॉट नं 55 र(खाता क्रमांक13429) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख रउफ शेख फारूक प्लॉट नं 55 , (खाता क्रमांक :-14265)गट/सर्व्हे क्रमांक 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6844 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी व तसेच छत्रपती संभाजी नगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण / टाऊन प्लॅनिंग यांच्या कार्यालयाकडून पत्र जा क्र नंबर AMRDA/LF/2025/APL/00582 दिनांक 31/05/2025 नुसार अकृषिक दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.