Ferfar #5082 · चितेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- चंद्रकांत भगवानराव काळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विहीर नोंद
विहीर एक स्वतंत्र कुंडलिक धनाजी नजन यांचा मौजे चितेगांव ता.पैठण शिवारातील गट क्रमांक 206 मधील खातेदार कुंडलिक धनाजी नजन यांनी तलाठी साझा चितेगाव यांचे कडे अर्ज दिलेवरून जायमोक्यावर पंचलोक मंडळी यांना बोलावुन पंचनामा करण्यात आला. पंचानी सांगितले की सदर विहीर हा श्री कुंडलिक धनाजी नजन यांचा विहीर स्वतंत्र आहे. त्यात इतर कोणाचा ही हक्क नाही. करिता अर्ज व पंचनामा आणि शपथपत्रा आधारे विहीर नोंद घेण्यात आली.