Ferfar #1541 · पांगरा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- चंद्रकांत भगवानराव काळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टाटा कॅपिटल लिमिटेड शाखा छत्रपती संभाजीनगर तर्फे अंकित अरुण पाठक
गहाणखत लिहुन देणार : मनजीतसिंघ गुर्मीतसिंघ रंधावा रा. पांगरा यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8221-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14658278.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनजीतसिंघ गुर्मीतसिंघ रंधावा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14658278.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.