सातबारा Watch

← बोकुड जळगांव

Ferfar #5012 · बोकुड जळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
238, 261
Talathi
छाया माणिकराव सुरडकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत.संस्था मर्या शाखा चितेगाव लिहून घेणार : गोरख मच्छिंद्र नागे यांनी सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : दिनांक 29/08/2019 रोजी वर्धमान नागरी सहकारी पत.संस्था मर्या शाखा चितेगाव चा गोरख मच्छिंद्र नागे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 4244 सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : गोरख मच्छिंद्र नागे यांच्या कडे वर्धमान नागरी सहकारी पत संस्थाचे रक्कम रुपये 700000 - 4478 सर्व्हे क्रमांक : 261 तपशिल : गोरख मच्छिंद्र नागे यांच्या कडे वर्धमान नागरी सहकारी पत संस्थाचे रक्कम रुपये 700000 - 4478 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.vnsp/1004/466/2026-27 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.