सातबारा Watch

← शिवनई

Ferfar #1054 · शिवनई

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
श्रीमती गुलाब संदिप दांगट
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 शेख उमराव शेख काळू रा. शिवनई यांनी शंभर रुपये नोटरी कृत बॉण्ड क्र 82 AB 714776 दि. 24/09/2026 वर अर्ज सादर केला की, मौजे शिवनई येथील गट नंबर 36 मध्ये त्यांच्या नावे असलेली 1.17 हे आर जमीन व त्यांची पत्नी सुजातबी उमराव यांच्या नावे 1.18 हे आर जमीन वाटणी पत्र फेर क्र 110 अन्वये आली होती. परंतु दोघांनाही एकच खाता नं पडल्यामुळे आज रोजी त्यांची जमीन सामायिक व प्रत्येकाच्या नावापुढे क्षेत्र वेगवेगळे दाखवत आहे. तरी दोघांना वेगवेगळा खाता क्र देऊन झालेली चुक दुरुस्त करण्यात यावी असा अर्ज सादर केल्याने दुरुस्ती फेरफार ची नोंद सातबारावर घेतली असे. जी नोंद मंजुरीस्तव सादर.