Ferfar #2634 · फारोळा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- एस बी काशिकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
जयभद्रा रिअलटर्स एल. एल. पी. तर्फे भागीदार श्री. दिपककुमार राधेशाम काबरा ,श्री. निलेश भगवानराव देवकर रा. फारोळा (खाता क्रमांक 2399) यांच्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. अनिल मदनलाल सारडा यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, क्षेत्र 2.5165 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिनेश विष्णु टकले प्लॉट नं 13 (खाता क्रमांक :-2957) गट/सर्व्हे क्रमांक 104 क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3284 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,06,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..